स्वप्न मिलन
स्वप्न मिलन


एक पणती
दोन वाती
मंद ज्योती
जुळविते नाती.. अंधाराशी..
पुनव राती
दोन ययाति
मिठीत येती
विरून जाती.. स्वप्नांमध्ये..
धुंद एकांती
निल कांती
हात हाती
गित गाती.. मिलनाचे..
एक पणती
दोन वाती
मंद ज्योती
जुळविते नाती.. अंधाराशी..
पुनव राती
दोन ययाति
मिठीत येती
विरून जाती.. स्वप्नांमध्ये..
धुंद एकांती
निल कांती
हात हाती
गित गाती.. मिलनाचे..