STORYMIRROR

Sarika Jinturkar

Tragedy

3  

Sarika Jinturkar

Tragedy

स्वार्थी

स्वार्थी

1 min
6

स्वार्थी लोकांचा बोलबाला 

निस्वार्थ शब्द नामशेष झाला 


जो -तो साधतो मतलब नुसता 

प्रांजळ असणारा खातो खस्ता  


नात्यात ही दिसते दिखावटी प्रेम

 कधी देईल दगा, नाही काही नेम  


भावना हीन लोक 

बोथट झाल्या संवेदना

 स्वार्थापायी लागतो इथे 

 कित्येकास चुना 


फायदा हाच त्यांचा हेतू 

कपट त्यांची ओळख 

साधेपणा आपला नडतो 

करता नाही येत पारख...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy