STORYMIRROR

mbpk creation

Romance

4  

mbpk creation

Romance

सवाल?

सवाल?

1 min
159

ओठांच्या नशेने

काल काय झाले?

सांगू कसे सखे मी

हाल काय झाले?


झाला स्पर्श असा तो

नाजुक पाकळ्यांचा

लुटलो असा कसा मी?

सारे सवाल झाले


सावर जरा मला तू

घेत काळजाशी

सुटतो गं धीर माझा

कसे कमाल झाले?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance