सूत प्रितिचे....
सूत प्रितिचे....
तुझे माझे प्रेम आता,
पावसाला ही कळले..
म्हणूनच सखे तुझे नी माझे,
प्रितीचे सूत जुळले.....
तुझे माझे प्रेम आता,
पावसाला ही कळले..
म्हणूनच सखे तुझे नी माझे,
प्रितीचे सूत जुळले.....