सूर्यकिरण
सूर्यकिरण
तांबूस सूर्यकिरण दूरवरून
धरतीला आला भेटायला,,,
बारा तास साथ देऊनी,,
वापस तू जाते,,,
आनंदाचा वर्षाव सर्वांवरती
करूनी,,
खाली हात वापस तू जाते,,,
थकलेल्या मनाला,,,
विसावा देण्यासाठी
वापस तू जाते
नवीन दिवस नवीन
सुरुवात पुन्हा तू करतेस,,,
