सूर नवा
सूर नवा
सूर नवा जुळताना
मन का कातर व्हावे
जुन्या नात्याना जोडताना
डोळे का भरून यावं
माहीत होते या वळणावर
आठवन तुझी येणार
तू दिसणार नाहीस
पण डोळे तुला शोधणार
सूर नवा जुळताना
मागे मी पाहणार
मनात खोलवर साठवलेला
तुझा चेहरा परत आठवणार

