STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

2  

Prashant Shinde

Inspirational

सुप्रभात गुरुवार...!

सुप्रभात गुरुवार...!

1 min
1.3K


सुमंगल सुप्रभात म्हटल की

प्रसन्न वाटतं

भाग्य खुलल्याच समाधान मिळतं

तगमग रोजची

गुलदस्त्यात जाऊन पडते

रुसवा फुगवा निघून जातो

वाटत आज नशीब उघडलं

रडक जीवन आता संपलं

मस्तवाल दुःख निघून गेलं

जे जे हवं आहे ते ते

तथास्तु म्हणून लीलया

जाता जाता दत्त म्हणून हजर होतं

उसनं अवसान आणावं लागत नाही

देणारा देत जातो जेव्हा

तथास्तु म्हणून हाती चहाचा कप येतो

खरं सांगू खूप बरं वाटत....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational