सुंदरता
सुंदरता
तुझी सुंदरता...
सगळ्याच सीमा ओलांडून झालीत...
दर वेळा तरी...
एक गोष्ट राहूनच जाते...
ओठांवर हसू आपोआप येते...
तरी...
तू दिलेलं स्मित हास्य मात्र राहून जाते
तुझी सुंदरता...
सगळ्याच सीमा ओलांडून झालीत...
दर वेळा तरी...
एक गोष्ट राहूनच जाते...
ओठांवर हसू आपोआप येते...
तरी...
तू दिलेलं स्मित हास्य मात्र राहून जाते