सुंदर असा चेहरा
सुंदर असा चेहरा
सुंदर असा चेहरा तुझा पाहत रहाव रोज
गुलाबी ओठांची नाजूक पाखडी दे ना मला रोज
तुझा बोलण्याचा रसात भेभान होऊ मी रोज
काय ग अशी का लाजतेस तू माझी रोजचा रोज
भले आपली तू तू झाली पण नजर मिळे रोज
अश्या ह्या सौंदर्यान तुझ्या येड केल मला रोज
अंगावरती शोभे तुला कोणती हि कलरची साडी रोज
नशेली ह्या डोळ्यांनी फसवले मला रोज
तुझ्या ह्या पैंजणन बोलवले मला रोज
तुझ्या ह्या केसांनी सावलीत घेतले मला रोज
माझ्या मनात काय चाललय जानून घेते तू रोज
अशी तुझी माझी जोडीला लोक म्हणतात रोज
असे प्रेम राहू दे तुझे माझ्यावर रोजच्या रोज

