STORYMIRROR

Sanjana Kamat

Romance Others

4  

Sanjana Kamat

Romance Others

सुखाच्या सरी (हायकू)

सुखाच्या सरी (हायकू)

1 min
182

सुखाच्या सरी,

तारूण्याची झालर

खरा मोहर


नाते कहर

जीवनात बहर

भेटी आतूर


का? धडधड

मिलनास काहुर

देत फुंकर


जखमांवर

लावते ते मलम

वाहते प्रेम


मनी का हूर

करत हा झंकार

कधी हुंकार


जुळत नाती

गुंते अपंरपार

भले हुशार


सुखाची सरी

येऊ दे माझ्या घरी

धाव सत्वरी


विसरे दुःख

नवनवे सोहळे

चित्र वेगळे.


शोधत स्वप्न

पुरतीचे डोहाळे

मनास छळे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance