STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational Others

3  

Pandit Warade

Inspirational Others

सुखाचा भास आहे

सुखाचा भास आहे

1 min
278

सुखाचा भास आहे

व्यथा हमखास आहे


निसर्गाची कृपा ही

गळ्याला फास आहे


मनाला धुंद करतो

तिचा सहवास आहे


तिचा होकार आला

मनी मधुमास आहे


कळावे 'पंडिताला'

यमाचा घास आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational