Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

dipmala ahire

Inspirational

3  

dipmala ahire

Inspirational

स्त्री जन्मा..

स्त्री जन्मा..

1 min
402


पहाटेच्या अंधारात

जन्म तुझा झाला

म्हणूून तुुझ्या

जीवनात 

अंंधकार आलाा

  • या अंधाराला पुसण्याची
  • शक्ती आहे तुझ्या त
  • तिला तु निरखून पहा
  • स्वतः त
  • कारावासात तु जन्म दिला
  • श्रिकृष्णाला त्यानेच
  • घडविला महान इतिहास
  • पतीसाठी सती गेली
  • अशी ही स्त्री प्रेमासाठी विझुन
  • गेली 
  • कष्ट करते संसारासाठी
  • अस्तित्व मिटवते समाजासाठी
  • कधीही जगत नाही स्वतः साठी
  • तुझा जन्मच आहे दुसऱ्यांसाठी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational