STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Tragedy

3  

akshata alias shubhada Tirodkar

Tragedy

स्त्री- एक योध्दा

स्त्री- एक योध्दा

1 min
296

असतील खूप योद्धा शक्तीशाली ....

पण स्त्री सारखी योद्धा नाही.... 

नऊ महिने गर्भात ओझे वाहून संसाराचा गाडा ओढी....

 कधी थकत तर कधी लढत जीवनाचेेे क्षण घालवी...

कधी होऊन घरची कर्ता ....

तर कधी अनेक रुपात तू दिसेे....

नवरात्रीत तुझ्या रुपाची पूजा होते ....

तर कुठे तुझ्या जन्माला नाव जाते ठेवले ....

योद्ध्याप्रमाणे जगणं असते स्त्रीचे....

जन्मापासून सुरू झालेला प्रवास कोणा दुसऱ्या घरी येेेेेेेेऊन थांबतो...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy