STORYMIRROR

Kishor Zote

Classics

3  

Kishor Zote

Classics

स्त्री ( अभंग रचना )

स्त्री ( अभंग रचना )

1 min
311

अर्धांगीणी तूच | होते पुरुषांची ॥

जबाबदारीची | जाणीवही ॥ १ ॥


लेकरा संभाळ I तूच करावास ॥

भरवावा घास | तुझ्या हाते ॥ २ ॥


घरचा अभ्यास I तुच त्याचा घ्यावा ॥

घरकामा दयावा I वेळ तोच ॥ ३ ॥


कार्यालय ताण I तूच ग सोसावा ॥

घरी दाखवावा | बाई पणा ॥ ४ ॥


स्त्री आहे म्हणून I सहन करती ॥

सारे ते सोसती | संसारात ॥ ५ ॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics