STORYMIRROR

AnjalI Butley

Tragedy

3  

AnjalI Butley

Tragedy

सृष्टी

सृष्टी

1 min
197

विकासाच्या नादात 

दुष्ट लावली सृष्टीला

नदी नाले

उंच डोंगर

खोल दर्या

झाडे झुडपे

आड येता

कत्तल त्यांची

 नित्तं नियमा ठरलेलीच

संरक्षण करणाराच

घात करतो

दोन पैशे मिळवण्या!!!

विकास राहतो कागदावरच

घोटाळे होतात कोटीच्या कोटी

झाडे लावा झाडे जगवा

नारा लावतो ओरडून!

हाती घेतली मोहिम

नदी नाले साफ सफाई करण्यास

पण काय बघतो आम्ही

फोटो काढण्यात मग्न सर्व!

म्हणतात काय तर 

रेकॉर्ड लागतात मिळवण्यास फंड!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy