Vilas Yadavrao kaklij
Action Fantasy Thriller
धाव धाव धावलो
जीवन भर धावलो
आई बाहिण बायको
साऱ्या भरुण पावलो
प्रेम काय असते शेवटी
न कळताच धावलो
प्रेमासाठी च जीवन
गाणे गायलो
"मन मोह...
संसारचे स्वप्...
मुंगळा
"कळी...
ओथंबुन व्हावे...
झुरळ
" सागरी लाटा ...
एप्रिल फूल
" आशा "
हुकमाचा एवका
निष्ठूर मी आणि मन माझे, गाईऩ तरीही गाणं निष्ठूर मी आणि मन माझे, गाईऩ तरीही गाणं
असेल जरी नाते, नाही भावनेच्या खुणा असेल जरी नाते, नाही भावनेच्या खुणा
अविस्मरणीय म्हणावी ही मजा मिलनाची अविस्मरणीय म्हणावी ही मजा मिलनाची
मन गेले मग हरखून, आता रोज बघतो फिरून मन गेले मग हरखून, आता रोज बघतो फिरून
त्यालाच मानीत आली, स्त्री आपलं सर्वस्व त्यालाच मानीत आली, स्त्री आपलं सर्वस्व
हळूच अवतरल्या धारा, न्हाली पावसात धरा हळूच अवतरल्या धारा, न्हाली पावसात धरा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची काव्यरचना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची काव्यरचना
लुटायची खूप दिवाळीची मजा, शाळेत गेल्यावर असेल सजा लुटायची खूप दिवाळीची मजा, शाळेत गेल्यावर असेल सजा
माणसांनो आपण सर्वांनी जगूया जीवन आनंदानं , संकटांना सामोरे जाऊन जीवनाचं करूया सोनं . माणसांनो आपण सर्वांनी जगूया जीवन आनंदानं , संकटांना सामोरे जाऊन जीवनाचं करूया स...
आस मजला तुझी मन माझे जाळी, बघ जरा तू मज नाव तुझेच भाळी आस मजला तुझी मन माझे जाळी, बघ जरा तू मज नाव तुझेच भाळी
उघडावे दार भेटीस व्याकुळ, सावळ्या बकुळ वाहतसे उघडावे दार भेटीस व्याकुळ, सावळ्या बकुळ वाहतसे
वैकुंठाच्या दारात नाही कोणी मोठा वैकुंठाच्या दारात नाही कोणी मोठा
खुप सोसली माझ्या बळीराजाने कळ आता तुच दे देवा जगण्यास बळ खुप सोसली माझ्या बळीराजाने कळ आता तुच दे देवा जगण्यास बळ
तुझ्या जीवनाला मिळेलच, मिळेलच तेव्हा खरा अर्थ तुझ्या जीवनाला मिळेलच, मिळेलच तेव्हा खरा अर्थ
सौख्य मिळेना कशाचे कशात सौख्य मिळेना कशाचे कशात
आहे नजर विळ्यावर, भर पावसात माझी आहे नजर विळ्यावर, भर पावसात माझी
सानथोरासवे नाचतील, येता पावसाच्या सरी सानथोरासवे नाचतील, येता पावसाच्या सरी
आली लहर केला कहर कुठे कोण उपाशी झोपतो आली लहर केला कहर कुठे कोण उपाशी झोपतो
गंध त्या सुखाचा, कवितेतल्या भावनांचा गंध त्या सुखाचा, कवितेतल्या भावनांचा
प्रत्येकाचे अर्थचक्र, जीवचक्र जागेवरच थांबते प्रत्येकाचे अर्थचक्र, जीवचक्र जागेवरच थांबते