STORYMIRROR

Shivani Hanegaonkar

Abstract Classics Inspirational

3  

Shivani Hanegaonkar

Abstract Classics Inspirational

स्री

स्री

1 min
161

कशी असते ती

लहान मुलांसारखी

थोड कौतुक झाल कि

लगेच नरजगी विसर्ती

मनातल सगळ सांगती


मन तिच दुखल कि रडते

आपल्या घरासाठी

जीव प्राण एक करते

शेेवटच्या श्वासापर्यंत

सगळ्यांनाच सांंभाळते


जपा ओ तिला

तिच्या विश्वासाला

प्रेमाने बोला दोन शब्द

दुुःख विसरेल ती सगळ


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract