STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

सोमवार सुप्रभात छान आहे..!

सोमवार सुप्रभात छान आहे..!

1 min
222

सो सले उन्हाचे चटके

म ज असह्य जे जाहले

वा ताहत झाली उकाड्याने

र खरखत्या त्या उन्हाने

सु जलाम सुफलाम भूमाता

प्र सवत होती नित्य प्रसन्नता

भा ग्यात सदैव सौख्य होते

त नातही सदैव बळ होते

छा न छान दिवस सदैव उगवायचे

न व्हती कधीच कशाची वाणवा

आ ता मागे वळून पाहता

हे च नसण्याचे शल्य मनी साठते

पूर्व क्षितिजावर रविराची चाहूल लागता

आस मात्र अजूनही सुखाची लागते

थोडे थोडे तेज नभी फाकता

पुन्हा भाग्य ते मग दिसू लागते....!

सुप्रभात...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational