STORYMIRROR

Prashant Shinde

Fantasy Others

3  

Prashant Shinde

Fantasy Others

सोमवार सांज सरकली...!

सोमवार सांज सरकली...!

1 min
453


सोमवार सांज सरकली

मला जाणीवही झाली नाही

वाटलं होतं ती जरा थांबेल

रडगाणं कोणाच तरी ऐकेल

सांगितलं सुद्धा होत थांबायला

जरा समजून घ्यायला

समंजपणाने धीर द्यायला

रडव्या मुखावर हसू खुलवायला

कसे का असेना

लीलया जात जाता लय साधायला

पण आज तस घडलं नाही

तो पटकन नजरेआड झाला

आणि इतक्यात

दिवे लागण झाली

लख्ख प्रकाश पसरला

नवचैतन्य संचारले

आणि गाली हसू फुटले....!


शुभ सायंकाळ...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy