STORYMIRROR

Varsha Chopdar

Romance Others

2  

Varsha Chopdar

Romance Others

सोडना अबोला ----

सोडना अबोला ----

1 min
523

सोडना अबोला, पुरे हा बहाणा 

घडला काय गुन्हा, झुरतो तुझ्याविना 

तुला पाहण्या झाला, आतुर जीव हा

समजुनी घे ना, किती तो दुरावा -----


परतुनी ये ना, या सांजवेळी

ओढ मनाला, तुझी लागलेली

टाक सांगुनी मज, गुजे मनातील

दुरावलेली मने ही , पुन्हांदा जुळावी -----


सोडना अबोला ---- किती तो दुरावा 

जाणुनी घे ना, भावना मनाच्या

दुरावा असा हा, जीव जाळी माझा

तुझा भास होतो, अनं त्रास होतो 

असा काय झाला, अपराध माझा-------


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance