सोबती तू असताना... !
सोबती तू असताना... !
असं वाटतं सोबतच रहावं तू माझ्या...,
आणि नजरेत नजर असावी...,
माझ्या नि तुझ्या... ll
पापण्या न हलविता साठवीन..,
तुला हृदयात माझ्या... ll
होताना हे सर्व क्षण थांबावेत...,
माझ्यात नि तुझ्यात.....
फक्तच माझ्यात नि तुझ्यात.... l