STORYMIRROR

Sakshi Raut

Romance

3  

Sakshi Raut

Romance

आता व्यक्त व्हायचंय...

आता व्यक्त व्हायचंय...

1 min
245

आता फक्त आणि फक्त तुलाच बघायचंय..

डोळे भरून नजरेतच सामावायचंय... ll

नजरेत नजर मिळवून....

तुला सारंच काही सांगायचंय.. ll

मनातल्या भावना तुला सांगून...

आता व्यक्तच व्हायचंय.. ll

आता सारंच काही विसरून...

एकदा तुला भेटायचय... ll

आता फक्त नि फक्त तुला एकदाच भेटायचय....

..... तुला एकदाच भेटायचय... ll


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ

Similar marathi poem from Romance