STORYMIRROR

Sakshi Raut

Romance

3  

Sakshi Raut

Romance

एक विलक्षण भेट... !

एक विलक्षण भेट... !

1 min
391

अंधाऱ्या वाटेत कुणीच नव्हतं चोहीकडे...,

फक्त होती ती.....

लहान लहान पाखरे आणि रातकिळे...

फक्तच. . चंद्र होता साथीला...

माझ्या नि त्याच्या त्या विलक्षण भेटीला.. ll

चंद्र चमकत होता....

त्यातच चांदण्याही लाजत होत्या.. ll

त्या नुसतंच मला नि त्याला न्याहाळत होत्या..,

दोघेच होतो म्हणून आपापसातच कुजबुजत होत्या...,

........ आपापसातच कुजबुजत होत्या.... l


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance