STORYMIRROR

Sakshi Raut

Others

3  

Sakshi Raut

Others

नात्यांना नाव नकोत...

नात्यांना नाव नकोत...

1 min
11.6K

नात्यांना नाव नको आता

हृदयाला घाव होईल...!

शब्दाला शब्द नको आता

कारण... ती प्रेमात वाहत जाईल.. ,

शब्द जुळतही जातील

पण.... मनाचं दार काही खुलणार नाही...,

तिच्या मनाचा सांगावा

कधीच.. त्याच्या कानात फिरकणार नाही..,

आयुष्य जगतांना शाब्दिक

प्रेमाची नाती...

कधीच हृदयात उतरणार नाही...,

आणि....

तुटलेल्या मनालाही कधी..

पहिल्यासारखं जपता येणार नाही...

म्हणूनचं....

नात्यांना नाव नको आता

हृदयाला घाव होईल... !


Rate this content
Log in