STORYMIRROR

Sakshi Raut

Others

3  

Sakshi Raut

Others

तुझ्याच पाठलागात

तुझ्याच पाठलागात

1 min
322

लपवूनी मनात ठेवून हृदयात..,

भिरभिरत का मन तुझ्याच पाठलागात.. ll

फक्त तुला एकदा पहायला..,

मनात घट्ट लपवायला...ll

नजरा लपवत पहावं लागतं फक्त तुला..,

नाही दिसलास तर धडधडत हृदयात मला.. ll

मन माझं हुरहूरत तुला बघायला...,

मन बावरते नी सावरते स्वतःला.. ll

तुझ्या डोळ्यात जग दिसत मला...,

पण, ते कधीच कळणार नाही रे तुला..,

.......ते कधीच कळणार नाही रे तुला... ll


Rate this content
Log in