STORYMIRROR

Sakshi Raut

Others

3  

Sakshi Raut

Others

रात्रीतलं स्वप्न

रात्रीतलं स्वप्न

1 min
262

रात्र संपली दिवस उगवला,

अंधार मात्र तसाच राहिला,

अंधाऱ्या वाटी रस्त्याचा संपला...

वाटलं होत चालताना सोबत घ्यावं तुला..,

पण., चूक होती ती माझी कळलंच नाही मला..,

तू होतास मात्र रातकिळा अंधारातला..

वाटतं होत ती चूक कळावी न कधी मला..,

त्या चुकीतच कवटाळीन मी स्वतःला..,

वाटतं एवढंच....

दूर कधी ठेवावं न तुला...,

पण, ते स्वप्न असून पडत फक्त रात्री मला...

.... पडत फक्त रात्री मला..... ll


Rate this content
Log in