STORYMIRROR

Sakshi Raut

Tragedy

3  

Sakshi Raut

Tragedy

मरणाचे बोलणे

मरणाचे बोलणे

1 min
91

फसवी सारीच जिंदगी

ही माझी झाली...

आता तर मरणानेही नाकारले..!

हात जोडले त्याने पाठीशी

अन.. माझ्या येण्याने...

तू का हसलीस म्हणून

सहजच विचारले...!

वाटलं होत माझ्या येण्याने

रडशील तू....

पण.., तेही तू अशक्य केलंस..

अन... माझ्यावरच आता

यक्ष प्रश्न उभे केलेस... !

जिंदगीत टाईमपास करत करत...

आता.. माझ्यावरच सीरीयस झालीस.. !

उद्या येणार मी..,

असं म्हणून सांगताच...

तू आजपासूनच माझ्या

प्रतीक्षेत उभी झालीस... !

प्रतीक्षेत उभी झालीस...!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy