सोबत तुझी ( चारोळी )
सोबत तुझी ( चारोळी )
असल्यावर सोबत तुझी
पर्वा नाही करत कोणाची !
आठवण ठेव फक्त तुही
त्या दिल्या घेतल्या वचनांची !!
असल्यावर सोबत तुझी
पर्वा नाही करत कोणाची !
आठवण ठेव फक्त तुही
त्या दिल्या घेतल्या वचनांची !!