STORYMIRROR

Suhas Bokare

Inspirational Others

3  

Suhas Bokare

Inspirational Others

संवाद अंबराशी!

संवाद अंबराशी!

1 min
256

रोहिणीच्या रथी अंबरा स्वार तू

कुंडलीतून केला बरा वार तू!


घेतली जीवनावं तुझी घोंगडी.

विद्युतांना कुठे पाडविणार तू?


तो रवी तुजला हरवुनी भितो.

शायराला तसे जाळविणार तू?


"काय बाळा किती गालफुगी तुझी?

आणखी कोणते घाव देणार तू?"


"गात आहेस छंदा विना गान तू.

वादळांना कसे थोपविणार तू".


"त्याच गाण्यात बांधून तूफान तू.

वृत्तबंधात केव्हा रि गाणार तू".


"जन्म वा मृत्यूची वारी तो सोडवी.  

त्या जरा वादळालाच भिणार तू?"


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational