संस्कार
संस्कार
यशाची कमाई असते, संस्कारावर अवलंबून,
सुसंस्काराच्या संगतीत राहावं,यश मिळते भरभरून...
संस्काराचं यश देतं, यशाचा संस्कार,
संस्कारानेच होतो, यशाचा भवसागर पार...
संस्कार देणाऱ्याच्या, तुम्ही बसा पंगतीत,
संस्कार देतं यश, राहावे संस्काराच्या संगतीत...
चांगल्या संस्कारामुळे घडले अनेक महान,
यशासाठी संस्काराची व्हावी देवाणघेवाण...
