STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Fantasy Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Fantasy Others

सण

सण

1 min
262

माहेरी जाण्यासाठी,,,

सणाची वाट पाहावी लागते,,,

सण येेताच,,,

मनात आनंदाचे फुल,,,

फुलते,,,

भाऊ,, येेते,,,

नजर रस्त्याकडे होती,,,

बॅग भरून,,,

तयारीत,,,असते,,,

आईला भेटण्याची तयारी,,,

जोरजोरात,,,

चालू असते,,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy