STORYMIRROR

Priti Dabade

Action Inspirational Others

3  

Priti Dabade

Action Inspirational Others

संकल्प

संकल्प

1 min
305

संकल्प उद्याचा

संकल्प माणुसकी जपण्याचा

संकल्प आरोग्य जपण्याचा

संकल्प जिद्दीने लढण्याचा


संकल्प आजचे काम आज करण्याचा

संकल्प नोकरी करण्याचा

संकल्प प्रामाणिकपणाचा

संकल्प झोकून देण्याचा


संकल्प नवीन काहीतरी करण्याचा

संकल्प नव्याने सुरुवात करण्याचा

संकल्प स्त्रीला मानाने जगवण्याचा

संकल्प मदतीच्या हाताचा


संकल्प समाधानाचा

संकल्प अहंकार सोडण्याचा

संकल्प 'स्व' शोधण्याचा

संकल्प उदास न होण्याचा


संकल्प व्यसनमुक्तीचा

संकल्प संस्कृती जपण्याचा

संकल्प देशासाठी झुरण्याचा

संकल्प क्रांती घडवण्याचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action