STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational

2  

Deepak Ahire

Inspirational

संकल्प

संकल्प

1 min
9

नवीन वर्षाचे संकल्प,करावे तुम्ही ठाम पक्के, 

अपयश येते वाट्याला,बसतात संकल्पाचे धक्के

यश मिळवण्यासाठी, निश्चयी संकल्प महत्त्वाची, 

संकल्पाने काम पूर्ण,शक्ती जागवा जबाबदारीची

बदल हाेतात निर्माण,तेव्हा माणूस संकल्प करते, 

राेजच्या जगण्याचे बदल,त्याला मुहूर्ताची गरज नसते

संकल्प छोटे छोटे असतात, ध्येय असते माेठे, 

माघार न घेण्याचा संकल्प, मिळतात यशाचे वाटे

संकल्प अवश्य करावे, त्याचे हाेऊ नये विस्मरण, 

संकल्पपूर्तीसाठी करा कृती, जगजाहीर व्हावे कारण


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational