Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

vaishali vartak

Abstract Others

3  

vaishali vartak

Abstract Others

समजून घ्यायला हवे

समजून घ्यायला हवे

1 min
144


काय म्हणलात तुम्ही ?

समजून घ्यायला हवे

अहो , हे काय सांगणे झाले ?

त्यात काय सांगितलं नवे!


जीवनात हवीच तडजोड

 नको आपलाच अट्टाहास

म्हणजेच समजून घ्यावे इतरांना

नाहीतर होतो आपलाच उपहास


आपलीच नका लादू मते

 ऐकावी कधीतरी कुटुंबियांचे

एकमेकांशी होता विचार विनीमय

असते ते सर्वदा फायद्याचे 


समजून घ्यायला हवे

हेच तर आहे जीवनाचे सार

होते मैत्री , जुळतात मन

नको आपल्याच मतांचा भार


सारस्वतात तसेच स्वातंत्र्यवीरांत

होतेच ना मतभेद अनेक

समजून घेतले एकमेकांना 

कारण ध्येय मात्र होते एक


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract