STORYMIRROR

sarika k Aiwale

Tragedy

3  

sarika k Aiwale

Tragedy

समिक्षा

समिक्षा

1 min
214

एकेक क्षण जगले आजवरी 

प्रत्येक क्षण ते वेगळे होते 

नयनी भरल्या काही गोष्टी 

प्रत्येकाचे संदर्भ वेगळे होते 


कोवळ्या उन्हात लाभली ती

सावली आज ही विचारते 

सांजवेळी कशास भाळली ती 

नजर मनास या खुणावते


गोड गोजिरी कोमल स्वप्ने ती 

अळवावरचे पाणी ठरले 

खडतर प्रवास अजुन ही मी 

क्षितिजा साक्षी ने चालले.. 


खर्च जाहले कीतिदा आजवरी 

क्षणाची समिक्षा केली कोणी 

वादळे घोंघावती जीवनी जरी 

प्रत्येकाचे म्हणणे मानले मनी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy