समाजजिवनाची एक शोकांतिका
समाजजिवनाची एक शोकांतिका
.....आज पण समाज हा विखुरलेला आहे
रुढी परंपरेने पोखरलेला आहे....
...इथे जर भारतीय च आहे सगळे ..
मग जातीधर्माने का केले हे वेगळे ...
...पैसा आज ईतका
मोठा कसा झाला...
"माणुस" सोडुन इथे
पुर्वग्रहदुषित प्राणी आला....
....याला दुसर्:यांच्या भावनांचा
मुळीच काहि किंमत नाहि
निरागस भावनेत याच्या जिवनात
ऊरलेली गम्मत जम्मत नाहि !!!