सलाम...
सलाम...
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
सलाम त्या मातेला जी
जग सोडून येते धैर्याने
रखवालदाराचं घर सांभाळण्यासाठी
तो लढत असतो तिथे चोवीस तास...
आणि ती सुद्धा घरात
धीराने तोंड देत असते
सीमेवरून येणार्या त्या वेळी संदेशांना...
डोळ्यातील अश्रूंना आणि
मुलाच्या प्रश्नांना
खरंच सलाम त्या मातेला