तरुण...
तरुण...
1 min
384
विखुरला जातोय माझा समाज
जातींमध्ये
धर्मांमध्ये
आणि त्यांना सोयीनुसार प्रोत्साहन देणार्या
पक्षांमध्ये.
आमिष दाखविले जातात
आणि राबवून घेतात
हाताखाली तरुणांना
असा घडणार का माझा देश
माझा समाज
बदलायला हवं पण कुणी
आणि का?
उत्तर फक्त एकच आहे तरुणांनी
आणि तरुणांच्याच भविष्यासाठी