STORYMIRROR

Suvarna Pandharinath Walke

Children

3  

Suvarna Pandharinath Walke

Children

सकारात्मक नजर

सकारात्मक नजर

1 min
213

भाऊ बहिणीला रडवितो,

येणाऱ्या संकटात लढता येण्यासाठी घडवितो,


तिच्यासोबत वादाने विषय बनवितो गंभीर,

त्याला वाटते माझी बहीण व्हावी खंबीर,


खोडी करण्यात असेेेे एक नंबर,

प्रत्युत्तर द्यायला बहीण कसायची कंबर,


हेेे ना त्याचे वागणे होते वाकडेे वेडे,

याा मार्गानेच देत असावा आत्मसंरक्षणाचे धडे,


ठेवावी सदैव सकारात्मक नजर,

स्वयंप्रेरणेने होतो आपण आत्मसंरक्षणासाठी हजर.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children