STORYMIRROR

Kishor Zote

Tragedy

3  

Kishor Zote

Tragedy

सिगारेट (सहाक्षरी)

सिगारेट (सहाक्षरी)

1 min
11.9K

नशा कोणतीही

असते वाईट

उद्ध्वस्त जीवन

कसे होई नीट


जळते आतून

राख शरीराची

सिगारेट अशी

घंटाच मृत्यूची


कुतूहल वाटे

छंद मग जडे

नवी पिढी वळे

धुम्रपानाकडे


नाका तोंडातून

धूर जो काढतो

क्षणा क्षणा मृत्यू

जवळ करतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy