STORYMIRROR

Prem Gaikwad

Abstract Action Inspirational

3  

Prem Gaikwad

Abstract Action Inspirational

शुभेच्छा

शुभेच्छा

1 min
139

तुमच्या लाख, कोटी ने

आमची झोळी भरुन गेली,

महाशिवरात्री ला आनंदाची

केवढी बरसात झाली..


कोटी मध्ये सर्वांना च

शुभेच्छा तुम्ही दिलात,

आज महाशिवरात्री दिनी

खरे करोडपती झालात...


जय जय राम कृष्ण हरी

आज बोलू हरहर महादेव,

शिवशंभू चे घ्या दर्शन

बोला मुखे शिव जय शिव..


महाशिवरात्रीच्या आम्ही ही

देतो तुम्हा शुभेच्छा..

मातृ पितृ छत्र राहो तुम्हावर

पूर्ण होवोत मनीच्या सर्व इच्छा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract