STORYMIRROR

manasvi poyamkar

Abstract Others

5.0  

manasvi poyamkar

Abstract Others

शर्यत

शर्यत

1 min
14.1K


कित्येक वर्षांपासून उघडतोय दार

एका मागून एक

सुटला धावत

मी मग धाव धाव धावतात

धावणे संपत नाहीये

कींचीत फट

एक तिरीप

संपत नाहीये ही शर्यत

सगळेच पळतात

कुणालाच शुद्ध नाही

की कोणालाच थांबवता येत नाही

मीही उघडतोय एक एक दार

सोसतोय एक एक मंद तिरीप प्रकाशाची

फटीतून येणारी

पण वेळच नाही बघायला

कारण अंत नाही या शर्यतीला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract