STORYMIRROR

AnjalI Butley

Abstract Inspirational

3  

AnjalI Butley

Abstract Inspirational

देवाक काळजी

देवाक काळजी

1 min
298

देवाक काळजी

निळाशार समुद्रकिनारा

हिरवी गार नारळ पोफळी

काजू आंबे खास पिकवती

निसर्ग कोप दरवर्षी

अंगवळणी पडले कोकणवासीयांना

'देवाक काळजी' करत

संसार थाटतात नव्या दमाने!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract