इति जावईपुराण
इति जावईपुराण


जावई मोठा भोळा
खातो लोण्याचा गोळा !
सासरे मोठे दक्ष
जसे सावजावर लक्ष !
सासूबाई मोठी छान
असे भजनात रममाण !
मेहुणा मोठा चलाख
नेहमी हसे गालात !!
मेहुणी मोठी चन्द्री
कामामध्ये तिची तंद्री !!
लहान मेहुणी दिसते छान
नित्यनेम अभ्यासाचे ध्यान !!
बायको मोठी वेडी-खुळी।
जशी सत्यवानाची सावित्री !!