निसर्ग
निसर्ग
1 min
354
मानवाची निती झाली भ्रष्ट
डोंगर पोखरून करतो नष्ट
जेंव्हा सहतो निसर्ग वज्र
तेंव्हा धरणीतून फुटतो कंप
