STORYMIRROR

nits Shelani

Abstract Inspirational

3  

nits Shelani

Abstract Inspirational

तसेच हवे सारे...

तसेच हवे सारे...

1 min
232

आहे तसेच हवे सारे

असे कधीच होत नाही रे..

थोडे जास्त थोडे कमी होणारच रे...

उगाच हा अट्टाहास तू नको धरू रे...

आहे तसेच हवे सारे

असे कधीच होत नसते रे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract