शर्यत...
शर्यत...
उरात धडकीचे वादळ असतं सुसाट
वर्तन वाईट मोहात अडकवणाऱ्यांचं
भेदून वर्तुळ अंतिम ध्येय गाठायचं
निश्चित असतं जिंकणाऱ्याचं जिंकणं...!
उरात धडकीचे वादळ असतं सुसाट
वर्तन वाईट मोहात अडकवणाऱ्यांचं
भेदून वर्तुळ अंतिम ध्येय गाठायचं
निश्चित असतं जिंकणाऱ्याचं जिंकणं...!