STORYMIRROR

DATTA VISHNU KHULE

Inspirational

3  

DATTA VISHNU KHULE

Inspirational

श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ

1 min
317

श्री स्वामी समर्थ

स्वामी आमुचे गुरु 

जीवनी आमुच्या आधारु 

भक्तीमार्ग आम्ही अंगिकारू 


स्वामी आम्हा जीवांचा आधार 

आम्हा मिळाला नवा आकार 

उज्ज्वल भक्ती मार्गाचे स्वप्न साकार 

जाहला भक्तीचा नवसाक्षत्कार 


स्वामी वसले चराचरी 

जणू आहे विठूमाऊली ची पांढरी 

अशक्य ते शक्य करतील स्वामी 

देह वाहिला सन्मार्ग अन भक्तीच्या कामी 


करू मनोभावे स्वामींची पूजा 

नाही वर्म कोणताच दुजा 

स्वामी आहेत अखंड भक्तीमय सागर 

करू या आपण भक्तीचा जागर 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational