STORYMIRROR

Vijay Bikkad

Abstract Inspirational

3  

Vijay Bikkad

Abstract Inspirational

श्रावण

श्रावण

1 min
176

     आला आला श्रावण सण सारे घेऊन

     करू स्वागत त्याचे मिळून मिसळून

     जगू श्रावण सारा एकत्र येवून

     देऊ निरोप सुख-शांती घेऊन

     आला आला श्रावण सण सारे घेऊन ।।

      बरसती सरी इकडून तिकडून

      झोका घेई सुहासिनी एकमेकांकडून

      खेळ ऊन-सावलीचा येई अधूनमधून

      गंध प्रेमाचा येईल फुलून

      आला आला श्रावण सण सारे घेऊन।।


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

Similar marathi poem from Abstract