STORYMIRROR

Vijay Bikkad

Others

3  

Vijay Bikkad

Others

तू..मी

तू..मी

1 min
395

अभासी युगातील तू

तुझ्या रुपात भूलणारा मी

साखर झोपेतला मी

स्वप्नातील तू

गूढ अंधारातला मी

माझ्या स्वप्नांचा एक भाग तू

निद्रेच्या आशेचा किरण मी

नाविन्याची सुरुवात तू

नवदिवसाची भेट मी

चंद्राची चांदणी तू

पुणवेचा चंद्र मी

आयुष्याची आरती तू

आहे कुलदिपक मी

            

                                



இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை